मिलिंद सोमण आणि कॉन्ट्रवर्सी हे काही नवं नाही....करिअरच्या सुरुवातीलाच न्यूड फोटो शूट करून तो चर्चेत आला होता आणि आता पुन्हा एकदा ऑन आणि ऑफ स्क्रीन त्याची चर्चा बीटाऊनमध्ये रंगताना दिसतेय....नुकताच मिलिंद सोमण गोव्याच्या समुद्रकिना-यावर न्यूड रनमुळे चर्चेत आला होता. याच मिलिंदची आता नव्याने चर्चा होतेय... कारण काय तर त्याचा नवा अवतार. होय, त्याचा नवा अवतार पाहून सर्व जण थक्क झाले आहेत. यावरच आम्ही घेऊन आलोय या खास रिपोर्ट ...

#lokmatcnxfilmy #AnnuKapoor #MilindSoman #Purashpur

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber